www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

जितके रंग अधिक, तितकी मोठी फुलपाखरं!

जगात अनेक रंगाची आणि जातीची फुलपाखरं असतात. यामध्ये काही आकाराने खूपच मोठे असतात

फुलपाखरू

गोल्डन बर्डविंग हे फुलपाखरू ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. याचा आकार 21cm च्या आसपास इतका असतो

व्हाईट टँक टॉप

.

आशिया खंडात स्नॅक बटरफ्लायची प्रजाती आढळते. याचे पंख साधारण 19 cm इतके पसरतात

स्नेक बटरफ्लाय

पापुआ न्यू गिनी द्वीप या भागामध्ये क्वीन अलेक्झांड्रा बर्डविंग ही फुलपाखरं सापडतात. हे साधारण 25 ते 28 cm इतकी पंख पसरते

क्वीन अलेक्झांड्रा बर्डविंग

ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या या फुलपाखरांच्या प्रजातीचा आकार 120 - 170 mm इतका असतो

मूलन बर्डविंग

भारत आणि श्रीलंकेत ग्रेट मोरन आढळत असून हे काळ्या रंगाचे असते. ग्रेट मोरनचा आकार 19 cm इतका असतो

ग्रेट मोरन

काऊंटेस मोरनची लांबी साधारण 18 cm असून श्रीलंका आणि भारतात ही फुलपाखरं अधिक आढळतात

काऊंटेस मोरन

एका पद्धतीचा पतंग पक्षी कीटक असून फुलपाखरासारखाच दिसतो. याचा आकार हा 24 cm च्या आसपास असतो

अटलस मॉथ

फोटोमधील JPEG, JPG आणि PNG फरक माहीत आहे का?