चेहऱ्यावर अनेकांना खाज येते, त्याची कारणंही वेगवगेळी आहेत.
Picture Credit: Pinterest
चेहऱ्याची खाज कमी करण्यासाठी ice मसाज करावा, खाज कमी होते
Picture Credit: Pinterest
अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, एलोवेरा जेल लावल्यास खाज कमी होण्यास मदत
Picture Credit: Pinterest
खोबरेल तेल चेहऱ्याची खाज कमी करण्यास मदत करते, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात
Picture Credit: Pinterest
कडुनिंबाच्या पेस्टमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात. खाज कमी होते
Picture Credit: Pinterest
कापसाने गुलाबपाणी चेहऱ्यावर लावावे, त्वचा थंड होते, स्वच्छ होते
Picture Credit: Pinterest
मधातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुण चेहऱ्यावरील खाज कमी करतात
Picture Credit: Pinterest
मुलतानी माती चेहऱ्याला आवर्जून लावावी, गुलाबपाणी मिक्स करा
Picture Credit: Pinterest