फक्त जंकफूड नव्हे, कमरेचा घेर वाढण्याचं 'हे' आहे कारण

Health

16 January 2026

Author:  तृप्ती गायकवाड

बाहेरच्या तेलकट खाण्याने कमरेचा घेर जास्त वाढतो. 

कमरेचा घेर

Picture Credit: Pixabay

तेलकट आणि मैद्याच्या पदार्थांमुळे अतिरिक्त फॅट्स वाढतात.

अतिरिक्त फॅट्स

असं असलं तरी कमरेचा घेर वाढण्याचं हे एकच कारण नाही.

कारण 

असंतुलित आहाराबरोबरच अपुरी झोप हे देखील कारण आहे.

अपुरी झोप

रोज रात्री उशीरा झोपण्याने देखील पचनसंस्थेवर परिणाम होतो.

पचनसंस्थेवर परिणाम

मानसिक तणाव देखील सर्वात मोठं कारण आहे फॅट्स वाढण्याचं .

मानसिक तणाव

मानसित तणावामुळे पचनशक्ती कमकुवत होते.

पचनशक्ती 

Picture Credit: Pinterest

म्हणूनच फक्त संतुलित आहार नव्हे तर मानसिक आरोग्य देखील चांगलं असायला पाहिजे. 

 मानसिक आरोग्य

Picture Credit: Pinterest