Jawa 42 च्या 2026 अपडेटमध्ये बाइकला पाच नवीन All Stars रंग मिळाले आहेत. त्यामुळे Retro लूकला आता आणखी वेगळी स्टाइल मिळाली आहे.
Picture Credit : Jawa
Ivory हा हलका आणि क्लासी रंग आहे. ब्लॅक इंजिनसोबत त्याचा कॉन्ट्रास्ट बाईकला आकर्षक Retro Look देतो.
Picture Credit : Jawa
Grey पेक्षा थोडा वेगळा Moss Grey शेड रोजच्या वापरासाठी सटल लूक देतो. ज्यांना फार चमकदार रंग नको, त्यांच्यासाठी हा पर्याय खास आहे.
Picture Credit : pinterest
Picture Credit : Jawa
Battle Green रंगामुळे Jawa 42 ला Military-Inspired लूक मिळतो. त्यातील लाल रंगाचे अॅक्सेंट्स बाईकच्या स्टाईलमध्ये वेगळेपणा आणतात.
Picture Credit : Jawa
Nebula Blue हा मॉडर्न आणि Premium फील देणारा शेड आहे. Retro डिझाइन कायम ठेवत बाइकला Contemporary Look देण्याचा प्रयत्न या रंगातून दिसतो.
Picture Credit : Jawa
All Stars Black हा क्लासिक पर्याय आहे. पूर्ण काळ्या रंगामुळे बाइकला दमदार आणि Understated Look मिळतो. हलक्या रंगांच्या तुलनेत धूळ आणि किरकोळ वापराच्या खुणाही कमी जाणवू शकतात.
Picture Credit : Jawa
पाचही रंगांची किंमत सारखी नाही. Ivory 1,84,942, तर Moss Grey, Battle Green आणि Nebula Blue 1,86,942 आहेत. Blackची किंमत 1,89,942 आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
Picture Credit : Jawa
या अपडेटचा मुख्य फोकस नवीन रंग आणि स्टाइलिंगवर आहे. बाइकचे Retro Character कायम ठेवण्यात आले आहे.
Picture Credit : Jawa
Ivory क्लासी, Moss Grey सटल, Battle Green रफ-टफ, Nebula Blue प्रीमियम आणि Black क्लासिक! तुमच्या मते Jawa 42 वर कोणता रंग सर्वात भारी दिसतो?
Picture Credit : Jawa