गूळ आणि मध आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात
Picture Credit: Pinterest
शरीरातील उष्णता वाढते, ताकद मिळते गुळामुळे
Picture Credit: Pinterest
एनर्जी मिळते, अमृतापेक्षा कमी नाही मध
Picture Credit: Pinterest
मॅग्नेशियम, लोह, रक्त वाढते, थकवा दूर होण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
मधामुळे डिटॉक्स होते, इम्युनिटी स्ट्राँग होण्यास मदत होते. एनर्जी बूस्ट होते
Picture Credit: Pinterest
थंड दुधात गूळ घालून रात्री झोपताना प्यावे, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
मधामुळे शरीर थंड राहते, घशाची खवखव, खोकला, थकवा कमी होतो
Picture Credit: Pinterest
मध आणि गूळ दोन्ही योग्य प्रमाणात खाणं आरोग्यासाठी चांगले मानतात
Picture Credit: Pinterest