Published Nov 04,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डायबिटीजच्या रुग्णांना साखर खाण्यास मनाई करण्यात आलेली आहे
मात्र, त्यामुळे अनेकजण सर्रास गुळाचं सेवन करतात.
नैसर्गिक असला तरी गूळ हा साखरेचाच एक प्रकार आहे
गुळात व्हिटामिन्स आणि खनीज असतात, भरपूर कार्बोहायड्रेटमुळे ब्लड शुगर झटपट वाढते
डायबिटीजच्या रुग्णांनी शुगर स्पाइसपासून लांब राहावं
गूळ खाण्याआधी खबरदारी घ्यावी
.
योग्य प्रमाणात गूळ खावा, मात्र, नियमितपणे गूळ खाणं टाळावं
.