अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या नवरात्रीत व्यस्थ आहे.
Picture Credit: Pinterest
डोंबिवलीतील 'नमो रमो' मध्ये अभिनेत्री दिसून आली होती.
Picture Credit: Pinterest
या संदर्भात अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे, ज्याची तुफान चर्चा आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे सौंदर्य अफाट आहे, की कुणीही पाहताच घायाळ होऊन जाईल.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Dandiya night at dombivali "नमो रमो नवरात्रोत्सव" असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून सर्वानी तिच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest