अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता नेहमीच चर्चेत असते.
Picture Credit: Pinterest
दरम्यान, अभिनेत्रीने एक नवी पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने सुंदर अशी साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा हा साडी लुक पाहून चाहते तिच्या आणखीन प्रेमात पडले आहेत.
Picture Credit: Pinterest
हातात गुलाब घेऊन तिने तिचा अनोखा अंदाज प्रदर्शित केला आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये तिने 'Elegance with a side of yellow ' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest