अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणजे सौंदर्याची खान!
Picture Credit: Pinterest
मराठी बिग बॉसपासून नावास आलेली अभिनेत्रीची चर्चा अफाट असते.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पैठणी साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
तिच्या सौंदर्याला भुलून जाणे आता रोजच झालं आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये "“पैठणी म्हणजे केवळ साडी नाही… ती आहे अभिमानाने मिरवलेली आपली ओळख!” हे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे अमाप कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest