Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये जान्हवी कपूरने आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे
Picture Credit: Instagram
जान्हवीने सी ग्रीन रंगाचा बॅकलेस गाऊन घातला असून तिच्यावरून नजर हटत नाहीये
सी ग्रीन आणि गोल्डन रंगाची एम्ब्रोयडरी असणारा हा गाऊन खूपच क्लासी आणि रॉयल दिसत आहे
जान्हवीने कुंदन आणि मोती मिक्स्चर असे क्लासी झुमके घातले आहेत
जान्हवीच्या बॅकलेसला जोडणारी एक दोरी जी संपूर्णतः कुंदन ज्वेलरीचा वापर करून सजवली आहे
जान्हवीने या क्लासी गाऊनसह बन हेअरस्टाईल कॅरी केली आहे जी परफेक्ट सूट होतेय
जान्हवीने यासह मिनिमल मेकअप केला असून तिचा हा लुक सध्या व्हायरल होतोय