Published Feb 23 , 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStockphoto
उत्तराखंड राज्यातील हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे.
जयपूरमध्ये अनेक ऐतहासिक ठिकाणे आहेत. त्यामुळे मार्चमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
तुम्ही दिल्ली-एनसीआर परिसरात रहात असल्यास मथुरा पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता.
उटी हे दक्षिण भारतातील अत्यंत सुंदर असे पर्यटन स्थळ आहे.
धर्मशाला हे ठिकाण अत्यंत थंड हवेचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी जाण्याचा विचार तुम्ही करू शकता.
गुजरातमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकता.