www.navarashtra.com

Published March 22,  2025

By  Shilpa Apte

जान्हवी कपूरचा हेअर मास्क ट्राय करून पाहायला हरकत नाही

Pic Credit - iStock

जान्हवी ऑलिव्ह ऑइलने स्काल्पला मालिश करते, ब्लड सर्कुलेशन वाढते

हेअर केअर रूटीन

केस सिल्की आणि शायनी होण्यासाठी योगर्ट, मध, अंडे, कोकोनट मिल्क वापरते

हेअर पॅक

4 चमचे योगर्ट, मध, 1 अंडं, कोकोनट मिल्क मिक्स करून पेस्ट तयार करा, स्काल्प आणि केसांना लावा

कसा करावा

हा हेअर पॅक लावल्यावर पूर्ण वाळल्यावर, साध्या पाण्याने धुवा, केस मुलायम आणि सिल्की होतात

पद्धत

दह्यामुळे स्काल्प स्वच्छ होतो, तेल साफ होते, केसगळती थांबण्यासाठी उपयुक्त

दही

मध कंडिशनर म्हणून काम करते, ड्राय केस मुलायम आणि चमकदार बनवतात

मध

अंडे केसांना लावल्याने जास्तीचे तेल आणि डोक्यातील घाण स्वच्छ होते. केस चिकट होत नाहीत

अंडे

केस शायनी होण्यासाठी कोकोनट मिल्क उपयोगी पडते, हेल्दी आणि सिल्की होतात केस

कोकोनट मिल्क

मांडीची चरबी खूप वाढलीय? या 5 एक्सरसाइजने होईल फॅट लॉस