जान्हवी… किती सुंदर आहेस तू!  

Entertainment

16 August, 2025

Author: दिवेश चव्हाण

जान्हवी कपूरने केलेला नवीन साडी लूक प्रचंड व्हायरल आहे.

जान्हवी कपूर

Picture Credit: Pinterest

रंगीत साडी परिधान केले असून हा लूक चाहत्यांच्या पसंतीस आले आहे.

लुक

Picture Credit: Pinterest

ही पोस्ट चांगलीच चर्चेत असून अभिनेत्रीने यावर नुकतेच व्हायरल झालेले गाणे परदेसीया वापरले आहे.

पोस्ट

Picture Credit: Pinterest

सुंदरी... आप सबका प्यार देख कर और भी खिल रही है" असा कॅप्शन दिला आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

कॉमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात तिच्या सौंदर्याचे वर्णन तसेच कौतुक करण्यात आले आहे.

कौतुक

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे हे निखळ सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

घायाळ 

Picture Credit: Pinterest