अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडिया हादरून सोडले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री तिच्या नवनवीन पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये खूप सारं प्रेम नमूद केले आहे.
अभिनेत्रीला कमेंट्समध्ये खूप सारं कौतुकाचा गुच्छ मिळाला आहे.
सौंदर्य म्हणजे जान्हवी... अप्सरा म्हणजे जान्हवी!