अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी पर्व ५ पासून नावास आली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने गोंडस पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये अनेक टेडी तसेच सॉफ्ट टॉईजसोबत अभिनेत्री खेळताना दिसत होती.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री कॅप्शनमध्ये 'I just love soft toys...' म्हणत चाहत्यांकडून सॉफ्ट टॉईजची मागणी केली आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची स्माईल फार हटके आहे.
Picture Credit: Pinterest