www.navarashtra.com

Published On 01 April 2025 By Divesh Chavan

"काली जुल्फे... काले बाल" जान्हवीला पाहताच तरुण बेहाल

Pic Credit -   Pinterest

अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे तरुणांच्या हृदयाची धडकन! 

जान्हवी कपूर

जान्हवीने @janhvikapoor तिच्या या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photoshoot शेअर केला आहे. 

Photoshoot

जान्हवीने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.

Look

जान्हवी या Look मध्ये एका जलपरीप्रमाणे दिसत आहे.

जलपरी

नेहमीप्रमाणे कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. 

कॉमेंट्स

चाहत्यांनी तिच्या अप्रतिम सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.

कौतुक