तू सौंदर्याची खाण आहेस... जान्हवी 

Entertainment

24 September, 2025

Author:  सायली ससाणे

जान्हवी कपूरने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर 

Picture Credit: Instagram

जान्हवीचा लूक पाहण्यासारखा आहे ज्यामध्ये ती एकदम महाराणी सारखी दिसत आहे. 

लूक

Picture Credit: Instagram

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये निळ्या रंगाची साडी नेसली आहे, ज्यावर तिने काळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. 

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

तसेच या साडीवर जान्हवीने डायमंडचा मोठा हार घातला आहे. तसेच त्याला मॅचिंग मोठे झुमके देखील घातले आहेत. 

ज्वेलरी

Picture Credit: Instagram

 तसेच, कपाळावर छोटी टिकली लावली असून, तिने मोहक मेकअप केला आहे. आणि लाल लिपस्टिक लावली आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

जान्हवीने या सुंदर लांबलचक साडीवर केसांचा अंबाडा बांधला आहे. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण झाला आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

वेगवेगळे पोझ देऊन जान्हवीने या साडीवर सुंदर फोटोशूट केलं आहे. तसेच ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील तिने शेअर केले आहेत.  

फोटोशूट 

Picture Credit: Instagram