मराठी अभिनेत्रींचा नवरात्री स्पेशल लुक 

Entertainment

23 September, 2025

Author:  दिवेश चव्हाण

आज नवरात्रीचा दुसरा दिवशी आहे. आजचा रंग लाल आहे. 

नवरात्री 

Picture Credit: Pinterest

सोनालीने आज लाल रंगाची साडी परिधान केली आहे. 

सोनाली कुलकर्णी 

Picture Credit: Pinterest

अंकिता लाल रंगाच्या साडीत फार सुंदर दिसत आहे. 

अंकिता लोखंडे 

Picture Credit: Pinterest

मिताली मयेकरने सुंदर अशी लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

मिताली मयेकर 

Picture Credit: Pinterest

तेजश्री लाल रंगात फार सुंदर दिसत आहे. 

तेजश्री प्रधान

Picture Credit: Pinterest

रेश्मा शिंदेने लाल रंगाची आकर्षक सुंदर अशी साडी परिधान केली आहे. 

रेश्मा शिंदे

Picture Credit: Pinterest