Published On 22 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे 'Gen Z का पहला प्यार!'
जान्हवीने तिच्या @janhvikapoor या इंस्टाग्राम हँडलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे.
या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री अतिशय Hot दिसत आहे.
अभिनेत्रीला Best Actor - Female या पुरस्काराने पुरस्कारीत करण्यात आले आहे.
तिच्या Mr अँड Mrs Mahi या चित्रपटासाठी तिचा गौरव करण्यात आला आहे.
कॉमेंट्समध्ये चाहते लट्टू झालेले दिसून येत आहे. कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.