www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By Sayali Sasane

नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात 'हे' चित्रपट होणार रिलीज!

Pic Credit- Instagram

या नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात अनेक हिंदी चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालणार आहेत. त्यावर आपण एक नजर टाकुयात. 

जानेवारी २०२५ रिलीज चित्रपट

साऊथ स्टार राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात १० तारखेला सिनेमागृहात दाखल होणार आहे.

गेम चेंजर

अक्षय कुमारीचा आगामी चित्रपट 'स्काय फोर्स' देखील २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

स्काय फोर्स 

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदचा 'फतेह' चित्रपट देखील येत्या जानेवारी महिन्यात १० तारखेला रिलीज होणार आहे. 

फतेह

कंगणाचा 'इमर्जन्सी' चित्रपट चाहत्यांनी अनेक काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर रिलीज होणार आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होईल. 

इमर्जन्सी

अजय देवगणचा 'आजाद' चित्रपट देखील येत्या जानेवारी महिन्यात १७ तारखेला रिलीज होणार आहे. 

आजाद