सध्याच्या जगात हेल्दी राहणं हे एक आव्हानच आहे
Picture Credit: Pinterest
झोपण्याची वेळ एकच असावी, जपानी लोकांची झोपण्याची वेळ ठरलेली असते
जेवणात पोषक घटकयु्क्त पदार्थ, जेवणाचे ताटही लहान असते जपानी लोकांचे
सकाळी दुधाच्या चहाऐवजी हर्बल टी प्या, इम्युनिटी स्ट्राँग होते
ऋतूनुसार जपानी लोकांचा आहार बदलतो, त्यामुळे आरोग्य चांगले राहते
रोज 10 ते 20 हजार स्टेप्स चालल्याने शारीरिक समस्या राहत नाहीत
डाएट योग्य असलं तरी जेवणाची वेळ पाळणंही गरजेचं आहे