www.navarashtra.com

Published Feb 07,  2025

By  Prajakta Pradhan

जया एकादशीच्या दिवशी विष्णूंना या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

Pic Credit -  pinterest, istock

हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणून ओळखतात. 

जया एकादशी

एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

 श्रीहरी विष्णूची पूजा

असे म्हटले जाते की जया एकादशीच्या विशेष प्रसंगी भगवान विष्णूच्या काही आवडत्या वस्तू त्यांना अर्पण केल्यास त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

नैवेद्य

जया एकादशीच्या दिवशी केळींचा नैवेद्य दाखवल्याने गुरुदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

केळ

जया एकादशीच्या दिवशी केशरची खीर किंवा हलवा यांचा नैवेद्य दाखवावा. श्री हरी यांना केशरापासून बनवलेल्या वस्तू खूप आवडतात.

केशरची खीर 

जया एकादशीच्या दिवशी खऱ्या मनाने भगवान विष्णूंना पंचामृताचा नैवेद्य अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

पंजिरी आणि पंचामृत

जया एकादशीच्या दिवशी विष्णूंना चंपा, झेंडू, चमेली, कदम, केवडा, केतकी, वैजयंती, हरसिंगार आणि तुळशीचा नैवेद्य अवश्य करावा.

ही फुले अर्पण करा

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला आवडते फुले अर्पण केल्याने श्री हरी लवकर प्रसन्न होतो. असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

विष्णूचे आवडते फूल