Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK
spiritual and motivational गुरू जया किशोरी यांचा हा मंत्रा वापरा, यश नक्की मिळेल
जया किशोरी नेहमीच त्यांच्या भाषणातून, त्यांच्या सल्ल्यांमधून तरुणांना प्रेरित करतात
आयुष्यात सकारात्मकतेसोबत थोडा बदल केल्यास यश नक्की मिळतं
जया किशोरी यांच्या मते, आजच्या तरुणांनी काही सवयी बदलणं अत्यंत गरजेचं आहे
आयुष्यात यश मिळवायचं असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या
जया किशोरी म्हणतात, सूर्योदयापूर्वी प्रत्येकाने उठावे, ही यशस्वी आयुष्याची वाटचाल आहे
सकाळी लवकर उठल्याने शरीर आणि मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, काम नीट करता येते
सकाळी लवकर उठल्याने कामं आटपण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो
उशिरा उठण्याची सवय आजच बदला, त्यामुळे शरीराचेच नाही तर मनाचेही नुकसान होते