दोन्ही मॉडेल्सची स्पेशल एडिशन मिड-स्पेक व्हेरिएंटवर आधारित आहे.
Picture Credit: Pinterest
या मॉडेलवर कारच्या बॉडीवर डार्क रंगाने व्हिज्युअल अपडेट दिले आहे
एसयूव्हिची ग्रिल रिंग, ORVM, रूफ रेल, रेअर फेशिया एक्सेंट, लोगो न्यूट्रल ग्रे रंगाचा आहे
ग्रेनाइट मेटॅलिक ड्युअल-टोनचे 18 इंच व्हील्स देण्यात आले आहेत.
काळ्या अपहोल्स्ट्रीमध्ये कॉन्ट्रास्ट स्टिचिंगमध्ये लाल रंग, मिड-बोल्स्टर हायलाइट्स दिले आहेत
ग्लॉस ब्लॅक, रूफ रेल्स, फॉग लॅप बेजेल्समुळे प्रीमिअम लूक दिसतो
या एडिशनच्या केबिनमध्येही लाल रंगाचे हायलाइट्स दिलेले आहेत
मेकॅनिकली कोणताही बदल नाही, 2.0 लीटर मल्टीजेट डिझेल इंजिन आहे
या एडिशनच्या manual ची किंमत 25.41 लाख, auto ची किंमत 27.41 लाख रुपये
या एडिशनच्या manual ची किंमत 31.27 लाख, auto ची किंमत 35.27 लाख रुपये