Jetour T2 Facelift आली! नवीन लूकसह PHEVमध्ये मिळणार जबरदस्त Range

Automobile

30 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Jetour T2 Faceliftमध्ये बाहेरील डिझाइनला मोठे अपडेट मिळाले आहेत. गोलाकार हेडलॅम्प्स आणि अधिक स्लीक फ्रंट लूकमुळे SUVचा अवतार बदलला आहे.

काय बदललं?

Picture Credit : jetourglobal

नवीन T2 मध्ये 1.5-लिटर Turbo पेट्रोल इंजिन मिळते. 184 PS आणि 290 Nm ताकद असून 7-speed DCTसह ते उपलब्ध आहे.

पेट्रोल इंजिन

Picture Credit : jetourglobal

अधिक पॉवर हवी असल्यास 2.0-लिटर Turbo पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. हे इंजिन 254 PS आणि 390 Nm पॉवर देते.

2.0 Turboचा पर्याय

Picture Credit : jetourglobal

Facelift T2 मध्ये Plug-in Hybrid पर्यायही आहे. 1.5-लिटर Turbo इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर मिळते आणि सिस्टममध्ये आता Single-speed DHT वापरले आहे.

PHEVची खासियत

Picture Credit : jetourglobal

PHEVची इलेक्ट्रिक रेंजही चर्चेत आहे. चीनमधील नव्या मॉडेलला 173 km WLTP EV range मिळते, असा दावा आहे.

EV Range

Picture Credit : jetourglobal

भारतासाठी Jetour T2 आधारित SUV JSW Combat नावाने येण्याची शक्यता आहे. JSW Motorsच्या प्लॅननुसार भारतात PHEV पॉवरट्रेनवर भर दिला जाणार आहे.

भारतात काय?

Picture Credit : jetourglobal

T2ची लांबी सुमारे 4.8 मीटर आहे. जागा आणि रोड प्रेझेन्सच्या बाबतीत ही SUV Toyota Fortunerसारख्या मॉडेल्सच्या आसपास पोहोचते.

Fortunerपेक्षाही मोठी?

Picture Credit : jetourglobal

मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरमिक सनरूफ, ADAS, वायरलेस चार्जिंग आणि 540° कॅमेरा यांसारखी फीचर्स मिळू शकतात.

फीचर्स

Picture Credit : jetourglobal