सोनं आणि चांदीचे दागिने हा गुंतवणूकीचा उत्तम पर्याय
Picture Credit: Social Media
सोनं-चांदीचे दागिने गुलाबी कागदातच येतात
सोनं आणि चांदीचे दागिन्यांचा ग्लो गुलाबी कागदात राहतात
गुलाबी रंग शुभ मानतात, ही एक परंपरा असल्याचंही सांगितलं जातं
सौंदर्य वाढवण्यासाठीही गुलाबी कागदात दागिने ठेवणं चांगलं मानतात
सोनं आणि चांदीचे दागिने गुळगुळीत राहतात गुलाबी कागदामध्ये असं म्हणतात