www.navarashtra.com

Published 18, Nov 2024

By Shweta Chavan

झारखंडमध्ये ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’, कोणाच्या बाजूने पारडे फिरणार?

Pic Credit -   Social Media

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची उद्या (१८ नोव्हेंबर) सांगता होणार आहे.

झारखंड विधानसभा

दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होणार असून ही लढत ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ असणार आहे.

‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’

जयराम महातो यांच्या झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचा दहा जागांवर प्रभाव आहे.

जयराम महातो

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन,भाजप नेते बाबूलाल मरांडी यांचा समावेश आहे.

हेमंत सोरेन

हेमंत सोरेन यांचा बरहेट मतदारसंघात भाजपच्या गमालियेल हेम्ब्रम यांच्याशी मुकाबला होत आहे.

हेम्ब्रम 

धनवार मतदारसंघात बाबूलाल मरांडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बाबूलाल मरांडी

.

गंदेय मतदारसंघात हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांची लढत भाजपच्या मुनिया देवी यांच्याशी होणार आहे.

कल्पना सोरेन

.

डुमरी आणि बेरमो या दोन मतदारसंघांत झारखंड लोकतांत्रिक मोर्चाचे नेते जयराम महातो हे मैदानात आहेत.

डुमरी आणि बेरमो

.

यातील २८ मतदारसंघात रालोआ विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट मुकाबला आहे.

रालोआ विरुद्ध इंडिया

.

रायगडमधील  विधानसभेच्या सर्वच लढती ठरतायंत उत्कंटावर्धक