हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन

Science Technology

20 March 2026

Author:  हर्षदा जाधव

टेलिकॉम कंपन्या

भारतात जिओ, एअरटेल आणि व्हिआय या प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत.

Picture Credit: Pinterest

रिचार्ज प्लॅन्स

या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असतात. 

Picture Credit: Pinterest

449 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 449 रुपयांच्या प्लॅनमनध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 75GB डेटासह इतर फायदे मिळतात.

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये 3 सदस्यांना जोडण्याची सुविधा ऑफर केली जाते. 

स्पेशल ऑफर 

Picture Credit: Pinterest

एयरटेलच्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड 4जी व 5जी डेटा मिळतो.

अनलिमिटेड 4जी डेटा 

Picture Credit: Pinterest

हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी फायदे देखील मिळतात.

ओटीटी फायदे

\Picture Credit: Pinterest

व्हिआयच्या 451 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 50GB डेटा मिळतो.

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Pinterest

हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना देखील ओटीटी फायदे मिळतात.

व्हिआय रिचार्ज प्लॅन 

Picture Credit: Pinterest