जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक डेटा प्लॅन्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: pinterest
अशाच एका प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया.
Picture Credit: pinterest
जिओ त्यांच्या यूजर्सना 11 रुपयांचा एक डेटा प्लॅन ऑफर करतो.
Picture Credit: pinterest
या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 10 जीबी डेटा ऑफर केला जातो.
Picture Credit: pinterest
जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 तासाची व्हॅलिडीटी मिळते.
Picture Credit: pinterest
1 तासासाठी यूजर्सना 10 जीबी डेटा मिळणार आहे.
Picture Credit: pinterest
डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होते.
Picture Credit: pinterest
डेटा व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत.
Picture Credit: pinterest