गरज आणि सुविधा लक्षात घेऊन Jio चा रिचार्ज प्लान ऑफर केलाय
Picture Credit: Pinterest
Jio ने नवीन वर्षभराचा रिचार्ज प्लान आणला आहे
Picture Credit: Pinterest
1 वर्ष व्हॅलिडीटीसोबत Jio ने 2 प्लान ऑफर केले आहे
Picture Credit: Pinterest
Jio 3599 या प्लानमध्ये रोज 2.5 GB डेटा देणार आहे
Picture Credit: Pinterest
अनलिमिटेड कॉलिंग या Jio च्या या प्लानमध्ये देण्यात आलाय
Picture Credit: Pinterest
Jio चा दुसरा प्लान 3999 किंमत आहे, 1 वर्ष व्हॅलिडीटी आहे
Picture Credit: Pinterest
या प्लानमध्ये 2.5 GB डेटा रोज आणि FanCode चा फ्री एक्सेस
Picture Credit: Pinterest