JiO चा खास पोस्टपेड प्लान

Science Technology

15 November 2025

Author:  शिल्पा आपटे

JiO चा हा पोस्टपेड प्लान 449 रुपयांचा आहे

पोस्टपेड प्लान

Picture Credit:  Pinterest

Jio च्या या प्लानमध्ये अनेक फायदे मिळणार आहेत

फायदे

Picture Credit: Pinterest

449 रुपयांमध्ये काही अटींसह 4 SIM मिळतील

4 SIM 

Picture Credit: Pinterest

या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदे मिळेल

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Pinterest

यूजर्सना 75 GB डेटा मिळेल, एखादं SIM add केल्यास 5GB मिळेल

डेटा

Picture Credit: Pinterest

449 रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना 100 SMS मिळणार आहेत

किती SMS 

Picture Credit: Pinterest

पोस्टपेड प्लानमध्ये एक महिन्याची व्हॅलिडीटी मिळणार

व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

यूजर्सना Jio TV आणि JioAI cloud app चा एक्सेस मिळणार आहे

कोणते App मिळणार?

Picture Credit: Pinterest