जिओ त्यांच्या युजर्ससाठी 200 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह प्लॅन घेऊन आला आहे
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची किंमत 2025 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
कंपनी या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5 GB इंटरनेट डेटा ऑफर केला जातो
Picture Credit: Pinterest
तुम्हाला जास्तीचा डेटा पाहिजे असेल तर तुम्ही अॅड ऑन प्लॅन घेऊ शकता
Picture Credit: Pinterest
याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G इंटरनेट डेटा दिला जातो
Picture Credit: Pinterest
प्लॅनमध्ये मेसेजिंगसाठी दररोज 100 एसएमएस मिळत आहेत
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा अॅक्सेस मिळतो
Picture Credit: Pinterest