हा आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन

Science Technology

12 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

भारतातील बरेच लोक जिओच्या सेवा वापरतात

जिओ सेवा

Picture Credit: Pinterest

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 349 रुपये आहे

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते

एकूण व्हॅलिडीटी 

Picture Credit: Pinterest

याशिवाय या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग देखील ऑफर करते

 कॉलिंग सेवा

Picture Credit: Pinterest

जिओच्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळते 

एसएमएसची सुविधा 

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या या प्लॅनमध्ये रोज 2GB इंटरनेट डेटा मिळतो 

इंटरनेट डेटा

Picture Credit: Pinterest

5G युजर्स अनलिमिटेड 5G इंटरनेटचा वापर करू शकतात

अनलिमिटेड इंटरनेट

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या या प्लॅनमध्ये जियो टीवी आणि जियो एआई क्लाउड सब्सक्रिप्शन मिळते

जियो एआई क्लाउड

Picture Credit: Pinterest