जिओच्या वर्षभराची व्हॅलडिटी असलेल्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवस म्हणजेच 1 वर्षाची आहे
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची किंमत 3599 रुपये ठेवण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये अनेक फायदे ऑफर केले जातात
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड 5G इंटरनेट मिळतो
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 100 SMS आणि 2.5GB इंटरनेट डेटा मिळतो
डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुमचा इंटरनेट स्पीड 64 kbps पर्यंत कमी होईल
या प्लॅनमध्ये जियो होटस्टारचे मोबाइल टीवी सब्सक्रिप्शन 90 दिवसांसाठी ऑफर केले जाते