दिर्घ व्हॅलिडीटी असलेला जिओ रिचार्ज प्लॅन शोधत आहात?
Picture Credit: Pinterest
आता अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
Picture Credit: Pinterest
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 719 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 140GB डेटा ऑफर केला जातो
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
युजर्सना 90 दिवसांसाठी JioHotstar मोबाईल/टीव्ही सबस्क्रिप्शन देखील दिले जाते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest