हा आहे Jio चा स्वस्त रिचार्ज प्लॅन!

Science Technology

23 May 2026

Author:  हर्षदा जाधव

प्लॅनची व्हॅलिडिटी 

जिओ त्यांच्या युजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी देणारा एक स्वस्त रिचार्ज ऑफर करते. 

Picture Credit:  pinterest

अनलिमिटेड कॉलिंग 

प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा मिळते. 

Picture Credit:  pinterest

मोफत एसएमएस

हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना एकूण 1000 मोफत एसएमएस मिळतात. 

Picture Credit:  pinterest

तसेच या प्लॅनमध्ये ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. 

ओटीटी अ‍ॅप्स

Picture Credit:  pinterest

युजर्सना जिओ एआय क्लाउड आणि जिओ टीव्हीचा फ्री एक्सेस मिळतो.

जिओ टीव्ही

Picture Credit:  pinterest

या रिचार्ज प्लॅनची किंमत 448 रुपये आहे. 

प्लॅनची किंमत 

Picture Credit:  pinterest

ज्या युजर्सना जिओ नंबर सेकंडरी सिम म्हणून वापरायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे. 

सेकंडरी सिम

Picture Credit:  pinterest

तुम्ही जिओ युजर्स असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

लक्षात ठेवा 

Picture Credit:  pinterest