जिओच्या या प्लॅनची किंमत 200 रुपयांहून कमी 

Science Technology

11 February 2026

Author:  हर्षदा जाधव

जिओ कंपनी त्यांच्या यूजर्सना गरजेनुसार रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची संधी देते. 

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

स्वस्त रिचार्ज प्लॅन

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. 

Picture Credit: Pinterest

अशाच एका स्वस्त प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया.

जाणून घेऊ

Picture Credit: Pinterest

जिओच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 198 रुपये आहे.

प्लॅनची किंमत

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. 

कॉलिंग आणि एसएमएस 

\Picture Credit: Pinterest

198 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो. 

डेली डेटा 

Picture Credit: Pinterest

या प्लॅनची व्हॅलिडीटी केवळ 14 दिवसांची आहे.

प्लॅनची व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

198 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला जातो. 

अनलिमिटेड 5G

Picture Credit: Pinterest