जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये डिजिटल सर्विसेजचा बेसिक अॅक्सेस दिला आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जाते
Picture Credit: Pinterest
तसेच या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण कालावधीसाठी 2GB डेटा मिळतो
Picture Credit: Pinterest
300 एसएमएस देखील फ्री मिळतात
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये मोफत JioAICloud स्टोरेज आणि मोफत JioTV अॅक्सेस मिळते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये कमी किंमतीत जास्त फायदे मिळतात
Picture Credit: Pinterest