Jio चा 448 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Science Technology

15 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

जियो त्यांच्या युजर्ससाठी एक खास व्हॉईस ओनली प्लॅन घेऊन आली आहे

व्हॉईस ओनली प्लॅन

Picture Credit: Pinterest

ज्या युजर्सना डेटाची आवश्यकता नाही, हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 448 रुपये आहे

प्लॅनची किंमत

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे

प्लॅनची व्हॅलिडीटी 

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा दिली जाते

अनलिमिटेड कॉल

Picture Credit: Pinterest

हा प्लॅन तुम्हाला 1000 एसएमएस पाठवण्याची सुविधा देतो

1000 एसएमएस

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये Jio TV आणि Jio AI क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते

फ्री सब्सक्रिप्शन

Picture Credit: Pinterest

लक्षात ठेवा की हा व्हॉईस ओनली प्लॅन आहे, यामध्ये इंटरनेट ऑफर केले जात नाही

इंटरनेट नाही

Picture Credit: Pinterest