हे आहे जिओचा 749 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Science Technology

13 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

जिओने त्यांच्या युजर्ससाठी 749 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 महिन्याची आहे

प्लॅनची व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये कंपनी 100 जीबी डेटा ऑफर करते

100 जीबी डेटा

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा ऑफर केली जाते

100 SMS

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये कंपनी एक्स्ट्रा सिम कार्ड जोडण्याची सुविधा देते

एक्स्ट्रा सिम

Picture Credit: Pinterest

याशिवाय या प्लॅनमध्ये 3 फॅमिली सिम जोडण्याची सुविधा आहे

फॅमिली सिम

Picture Credit: Pinterest

फॅमिली सिम जोडण्यासाठी 150 रुपये/महिना द्यावे लागतील

फॅमिली सिम

Picture Credit: Pinterest

प्रत्येक सिमकार्डवर युजर्सना एक्स्ट्रा 5GB डेटा ऑफर केला जातो

एक्स्ट्रा डेटा 

Picture Credit: Pinterest