jio ने सर्वात स्वस्त आणि मस्त 5G डेटा प्लान लाँच केलाय
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लानमध्ये Jio ने अनलिमिटेड data दिलेला आहे
Picture Credit: Pinterest
अनलिमिटेड 5G डेटा प्लानची किंमत आहे 198 रुपये
Picture Credit: Pinterest
14 दिवसांचा व्हॅलिडीटी प्लान आहे, यामध्ये 2GB डेटा मिळतोय
Picture Credit: Pinterest
अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 SMS ऑफर हे फायदे मिळणार
Picture Credit: Pinterest
Jio TV आणि Jio AI Cloud चा एक्सेस या प्लानमध्ये मिळणार आहे
Picture Credit: Pinterest
5G मोबाइल फोन आणि 5G नेटवर्क या प्लानसाठी लागणार आहे
Picture Credit: Pinterest