बी टाऊनची Cutie Bird जिया शंकर नेहमीच चर्चेत असते.
Picture Credit: Pinterest
तिचे सौंदर्य म्हणजे एकदा पाहिले तर कुणीही पाहतच राहील.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याचा पिसारा चाहत्यांसमोर सादर केला आहे.
Picture Credit: Pinterest
हा पिसारा पाहून चाहते जागीच घायाळ झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये चाहत्यांनाच कॅप्शन सुचविण्याची मुभा @filmygyan या पोस्टकर्त्या ID ने दिली आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये तिचे कौतुकांवर कौतुक करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest