अभिनेत्री जिया शंकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीची स्माईल इतकी भन्नाट आहे की चाहत्यांना घायाळ होण्याशिवाय पर्याय नाही .
काळ्या रंगाचा हा हॉट आऊटफिट अभिनेत्रीने परिधान केला आहे.
आकर्षण म्हणजे काय? तर चाहते जियाकडे पाहून होतात ते...
कॅप्शनमध्ये 'With a heart full of gratitude' असे नमूद केले आहे.
कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला गेला आहे.