www.navarashtra.com

Published August 23, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit -  Social Media

भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, त्यानिमित्ताने केएलच्या क्रिकेटमधील प्रवासाबद्दल जाणून घ्या.

क्रिकेटर केएल राहुलने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

क्रिकेटमध्ये पदार्पण 

कसोटी पदार्पणाच्या दोन वर्षानंतर, राहुलने २०१६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये पदार्पण केले होते.

वनडे डेब्यू 

.

२०१६ मध्ये झालेल्या झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यामध्ये त्याने पहिले शतक ठोकले होते, त्याने ११५ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या होत्या. 

पहिले शतक

2010 मध्ये झालेल्या ICC अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

टीम इंडियाची कॅप्टन्सी

आतापर्यत केएल राहुलने ७७ एकदिवसीय सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 2851  धावा केल्या आहेत. यात ७ शतक आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. 

एकदिवसीय धाव

केएल राहुलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यत ५० कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने २८६३ धावा केल्या आहेत. 

कसोटीमधील धावा

राहुलने T२० फॉरमॅटमध्ये २२६५ धावा केल्या आहेत, यामध्ये २ शतक आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.

T२० सामन्यातील धावा

भारताचा क्रिकेटर केएल राहुलने बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत केला आहे. २०२३ मध्ये त्या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. 

केएल राहुलचा विवाह

राहुलने शेवटचा सामना भारताचा संघ ऑगस्ट महिन्यामध्ये श्रीलंका दौऱ्यावर होता तेव्हा राहुलला एकदिवसीय मालिकेमध्ये स्थान मिळाले होते. 

शेवटचा सामना