गायिका जुईली जोगळेकर सध्या गणेशउत्सवामध्ये रमली आहे.
तिच्या घरी यंदा बाप्पाचे आगमन झाले आहे.
Picture Credit: Artist
तिने तिचा पती गायक रोहित राऊतसह सुंदर सेल्फी शेअर केली आहे.
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये जुईली भक्तिमय वातावरणात दंग झाली आहे.
तिने कॅप्शनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' असे नमूद केले आहे.
तिला कमेंट्समध्ये कौतुकाचा पाऊस मिळाला आहे.