www.navarashtra.com

Published Dec 14,  2024

By  Shilpa Apte

या गोष्टी देतात अच्छे दिन येण्याचे संकेत

Pic Credit -   iStock

काही संकेत तुमचे अच्छे दिन येणार असल्याचे संकेत देतात

चांगले दिवस

सकाळी मोर नृत्य करताना दिसल्यास, चांगले दिवस येणार समजावे

मोराचं नृत्य

अडकलेली कामं पूर्ण होण्याचा हा एक संकेत आहे, देवांचा आशीर्वाद मिळतो

कामं होतील पूर्ण

रस्त्याच्या उजव्या बाजूला कुत्रा, माकड किंवा साप दिसल्यास भाग्यवान समाजावे

कुत्रा दिसणं

नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचा हा संकेत समजला जातो. व्यवसायातही लाभ होतो

प्रमोशन

घरात एकाच वेळी 3 पाली दिसल्यास कुबेराचा तुमच्यावर आशीर्वाद समजावा

पाल दिसणं

.

सकाळी उठल्याबरोबर पूजेचा नारळ दिसला तर देवी लक्ष्मीची कृपा असल्याचं समजावं

पूजेचा नारळ

.

फ्रूट स्क्रबिंगने स्किनचे नुकसान होते की फायदे? जाणून घ्या