तांबा गुप्त दान केल्याने महादेव प्रसन्न होतात, शंकराचा आशीर्वाद मिळतो
Picture Credit: Pinterest
आयुष्यातील समस्या दूर होतात, मानसिक शांती मिळते
तांबा गुप्त दान केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते, आध्यात्मिक लाभ होतो
तांब्याचं गुप्त दान केल्यास कुटुंबात आनंदाचं आगमन होतं, घरात सुख-शांती येते
गुप्तपणे तांबा दान केल्याने व्यक्तीला मनःशांती मिळते. जीवनात प्रगती देखील होते.
तांबा दान करणं शुभ मानलं जातं, हिंदू धर्मात पुण्याचं दान मानतात