अहोई अष्टमीपासून 5 राशींचे अच्छे दिन

Life style

13 October 2025

Author:  शिल्पा आपटे

आठवड्याची सुरूवात अहोई अष्टमीपासून होत आहे

नवी सुरूवात

Picture Credit: Pinterest

ज्योतिषशास्त्रानुसार, अहोई अष्टमीपासून 19 ऑक्टोबरपर्यंत राशींसाठी शुभ

शुभ

Picture Credit: Pinterest

व्यवसायात नफा मिळेल, एखादी शुभ बातमी समजेल, शंकराला जल अर्पण करावे

मेष 

Picture Credit: Pinterest

थांबलेली कामं पूर्ण होतील, धनलाभ होईल, गरिबाला दान करावे

मिथुन

Picture Credit: Pinterest

आर्थिक स्थिती सुधारेल, कर्जाचा डोंगर कमी होईल, धनाचं दान करावे

सिंह

Picture Credit: Pinterest

करिअरमध्ये यश, वैवाहिक आयुष्यात गोडवा, हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा

धनु

Picture Credit: Pinterest

आरोग्य सुधारणार, उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, मानसिक चिंता दूर होतील

कुंभ

Picture Credit: Pinterest