1 ऑगस्टला शुक्र राहूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे
Picture Credit: Pinterest
ग्रहांचे हे नक्षत्र परिवर्तनामुळे आर्थिक राशींना फायदा होणार आहे
व्यवसायात प्रगती होणार, थांबलेल्या कामांना गती येणार, उत्पन्नात वाढ होईल
हे नक्षत्र परिवर्तन शुभ मानलं जात आहे, जोडीदारासोबत संबंध सुधारतील
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास लाभ होऊ शकतो
मेहनत केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील, करिअरमध्ये प्रगती होईल
ऑगस्टमध्ये या शुक्रच्या या गोचरमुळे मिथुन, सिंह, तूळ राशीला फायदा होणार