Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
V अक्षराच्या व्यक्ती स्वतःच्या इच्छेचे मालक असतात, त्यांना इतरांचे ऐकण्यात रस नसतो
या व्यक्ती स्वत:चे निर्णय स्वत: घेतात, इतरांच्या म्हणण्यांनुसार वागत नाही
या व्यक्ती खूप मेहनती असतात, कष्ट करायला घाबरत नाही
जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडतात, रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात
स्वभावाने खूप जिद्दी असतात, त्यामुळे यांचे मित्र खूप कमी होतात
V अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्ती विचाराने फ्री असतात, त्यांना ऐशोआरामत जगणे आवडते
या व्यक्ती कायम अशांत असतात त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडते
V अक्षराच्या व्यक्तींचे मन स्वच्छ असते, ते एखाद्यावर मनापासून प्रेम करतात